पर्वरी मधील पुंडलिक मंदिरासमोरील ट्रायम्फ हायस्कूल जवळ सर्वत्र हिरवेगार दिसणारे पर्यावरणपूरक बूथ उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे.
“2014 पासून मंदिरात वाढली राजकीय लोकांची गर्दी व मज्जिद, दर्ग्यात घटली सेक्युलर नेत्यांची गर्दी.” काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमारने उमेदवारीपूर्वी केले हवन.
BRS नेत्या के कविता यांचा जामीन अर्ज राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने त्यांचा जामीन फेटाळला. जामिनाला ईडी आणि सीबीआयने केला विरोध.
झारखंडमधील PS च्या घरी चलनी नोटांचा ढीग सापडला, निवडणुकी दरम्यान ED च्या छाप्यात 30 कोटींची पेक्षा जास्त रोकड जप्त.
हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवाद्यांच्या गोळीने झाला नसून, आरएसएसशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाला: विजय वडेट्टीवार