इंदिराजी ने संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्न केला, पण आज नातू राहुलजी संविधान हातात घेऊन संविधान रक्षक बनत आहेत. यावरून असं दिसतं भारताचे संविधान किती मजबूत आहे.