हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही, अंतरिम जामिनावर 13 मे रोजी होणार सुनावणी.
कोलवाळ येथील श्रीराम देवस्थानच्या सभागृहात दी.१ ते ८ मे पर्यंत पतंजली योग समिती गोवा, महिला पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान ट्रस्ट व श्रीराम देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्राणायाम शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले.