भाजपा ला मतदान करु नका. असा काही चर्च मधून प्रचार केला जात आहे : आ. निलेश काब्राल

👇Click and Listen

भाजपा ला मतदान करु नका. असा काही चर्च मधून प्रचार केला जात आहे : आ. निलेश काब्राल
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा पक्षाला मतदान करू नका असं काही चर्च मधून लोकांना सांगितले जात आहे. धार्मिक संस्थांनी धार्मिक कामांमध्ये लक्ष द्यावे, विनाकारण राजकारणामध्ये धार्मिक लोकांनी लक्ष घालू नये. या संबंधित प्रकरणाचे पुरावे आमच्याकडे आहेत वेळ पडल्यास ते बाहेरी काढू असे आमदार निलेश काब्राल म्हणाले.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment