CBSE बोर्ड 10 वीचा  निकाल जाहीर, 93.60 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण.

👇Click and Listen

CBSE बोर्ड 10 वीचा  निकाल जाहीर, 93.60 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण.
CBSE बोर्ड 10वी निकाल: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 10वीचा निकाल आज म्हणजेच 13 मे रोजी जाहीर केला. 10वी बोर्डाच्या परीक्षेत बसलेले सर्व विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वरून त्यांचे निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात. विद्यार्थी सीबीएसई बोर्ड इयत्ता १२वीचे निकाल अधिकृत वेबसाइट्स – cbseresults.nic.in आणि cbse.gov.in – आणि डिजीलॉकरसह इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment