हिमाचल प्रदेशात येथे होणाऱ्या द्वितीय कुडो चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाणाऱ्या अखिल गोवाकडून मार्शल आर्ट संघाचा नुकताच निरोप समारंभ संपन्न झाला.
हिमाचल प्रदेशात येथे होणाऱ्या द्वितीय कुडो चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाणाऱ्या अखिल गोवाकडून मार्शल आर्ट संघाला नुकताच निरोप समारंभ कोलवाळ येथे संपन्न झाला अखिल गोवा मार्शल आठ संघाचे अध्यक्ष नित्यानंद जुवेकर यांच्या नेतृत्वाखाली संघाचे 13 खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार आहेत अखिल गोवा मार्शल आर्ट संघाचा निरोप समारंभाला मंत्री निळकंठ हळर्णकर, उदय वारंग पंचायत संचालक सर्वोत्तम सातार्डेकर उपस्थित होते. दि 25 जून ते 30 मे पर्यंत स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले आहे. मच्छीमार मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी संघाला उत्तम यशासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.











