भारतीय वायुसेनेचे सुखोई-३० MKI लढाऊ विमान आज महाराष्ट्रातील नाशिक येथे कोसळले.

👇Click and Listen

भारतीय वायुसेनेचे सुखोई-३० MKI लढाऊ विमान आज महाराष्ट्रातील नाशिक येथे कोसळले.

हे विमान नूतनीकरणासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे होते. विमानाचे दोन्ही पायलट बाहेर काढण्यात यशस्वी झाले असून ते सुरक्षित आहेत. संरक्षण अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डी.आर.कराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सुखोई एसयू-३०एमकेआय विमानाचा पायलट आणि सहवैमानिक सुखरूप बाहेर पडले. शिरसगाव गावाजवळील शेतात विमान पडले. या अपघाताच्या चौकशीचे आदेश एचएएल आणि भारतीय हवाई दलाला देण्यात आले आहेत.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment