नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ..!
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजनाथ सिंह यांना शपथ दिली. यानंतर राष्ट्रपतींनी अमित शहा यांना शपथ दिली.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना 9 जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ दिली. यानंतर एनडीए आघाडीच्या पक्षाच्या विविध खासदारांनीही शपथ घेतली आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील पाहुणे नवी दिल्लीत पोहोचले.










