सुप्रसिद्ध नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांची मुलाखत शुक्रवार १४ रोजी पणजी दूरदर्शन वर.

👇Click and Listen

सुप्रसिद्ध नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांची मुलाखत शुक्रवार १४ रोजी पणजी दूरदर्शन वर.

मराठी रंगभूमीवर नावारूपाला आलेले सुप्रसिद्ध नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांची मुलाखत शुक्रवार १४ जून रोजी सायंकाळी ७ वां कलाविष्कार कार्यक्रमातून पणजी दूरदर्शन वरून प्रसारित करण्यात येणार आहे.

प्रा.विठोबा बगळी यांनी ही मुलाखत घेतली असून पणजी दूरदर्शनचे कार्यक्रम अधिकारी राजेंद्र नरसिंह फडते यांनी कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.

मूळ पार्से येथील श्री बाबा पार्सेकर मुंबईत गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रायोगिक रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून नावारूपाला आले.त्यांनी आतापर्यंत ५०० आधिक व्यावसायिक नाटकांचे यशस्वीपणे नेपथ्य केले आहे. नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना महाराष्ट्र सरकारचा प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.

पहिला विसरू नका..!

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment