मोपा विमानतळ रस्त्यावर भले मोठे आंब्याचे झाड कोसळून पडले.

👇Click and Listen

मोपा विमानतळ रस्त्यावर भले मोठे आंब्याचे झाड कोसळून पडले.

आज संध्याकाळी रविराज बार जवळ मोपा रस्त्यावर भलें मोठे आंब्याचे झाड पडून, रास्ता बंद झाला ,ही माहिती अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाचे सहायक अधिकारी प्रशांत धारगळकर यांच्या ताफ्यासह घटनास्थळी हजर झाले, लगेचच जवानांनी मोठे झाड कापून रास्ता वाहतुकीस मोकळा केला, सहायक अधिकारी प्रशांत धारगळकर, जवान अमोल परब, अमित सावळ, इंद्रकुमार परब, उमेश वरक, आणि ऑफ ड्युटी असून सुद्धा, जयराम कानूल कर यांनी चांगली कामगिरी बजावली.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment