अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा
आयुष मंत्रालय, भारत सरकार के अंतर्गत स्वायत्त संस्थान यांच्या सौजन्याने, मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिर
संयुक्त विद्यमाने:
गोमंतक मराठा समाज, बार्देश तालुका आणि साईबाबा देवस्थान कुंचेलीम, म्हापसा
संबंधित रोगांवर मोफत आरोग्य तपासणी केली, जाणारा असून या संधीचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, ही नम्र विनंती
बालरोग (Paediatrics), हृदयरोग, उच्चरक्तदाब (Heart, BP), स्त्री रोग, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, मधुमेह (Diabetes), त्वचाविकार (Skin Diseases), पचनाच्या समस्या, मूळव्याध, हाडांचे व सांध्यांचे आजार,भगंदर, मूतखडा, पक्षाघात, वात विकार, अन्य जुनाट विकार
प्रकृतिप्रमाणे आहार-विहार व योग परामर्श
चांगला आरोग्यासाठी योग्य मार्गदर्शन, हेच तर मूलतत्त्व आयुर्वेदामध्ये असल्यामुळे आयुर्वेदामुळे मनुष्य हा पूर्ण बरा होतो. यासाठी सर्व नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, नागरिकांनी अधिक माहिती करता खालील दिलेल्या नंबर वरती संपर्क साधावा. ही नम्र विनंती.
श्री महादेव देसाई : 9823604805 | श्री उमाकांत धारागळेकर 8308812256 | श्री प्रभाकर मांद्रेकर : 9637894738 | रघुनाथ मांद्रेकर : 9673868313.
वेळ आणि दिनांक
रविवार 16 जून 2024
सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत.
स्थळ : साईबाबा मंदिर हॉल कुचेलेम मापसा गोवा.










