तमिळनाडू मध्ये भेसळयुक्त दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू.

👇Click and Listen

तमिळनाडू मध्ये भेसळयुक्त दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सांगितले की, भेसळयुक्त दारू विकणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.
तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यात बेकायदेशीर देशी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात 49 वर्षीय बेकायदेशीर दारू विक्रेते कन्नूकुट्टी ला त्याला अटक केली आहे आणि त्याच्याकडून सुमारे 200 लिटर अवैध दारू जप्त तपासात ते घातक असल्याचे समोर आले की  यामध्ये ‘मिथेन’ आढळून आले. मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन म्हणतात की आरोपी अटक करून, संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment