पोरस्कडे येथे घरात घुसला ट्रक, दारूच्या नशेत ट्रक ड्रायव्हर.

👇Click and Listen

पोरस्कडे येथे घरात घुसला ट्रक, दारूच्या नशेत ट्रक ड्रायव्हर.

आज पहाटे पाच वाजता पोरस्कडे येथे, नाडकर्णी यांच्या घरात ट्रक घुसला. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. पण बाहेर लावलेली फोर व्हीलर व टू व्हीलर यांचे मोठे नुकसान झाले, तसेच घराचेही मोठे नुकसान झालेले आहे. ट्रक ड्रायव्हर हा दारूच्या नशेत असल्यामुळे त्याचा ट्रक वरील ताबा सुटल्याने, तो सरळ घरामध्ये घुसला. घराबाहेर लावलेल्या फोर व्हीलर तसेच टू व्हीलर यांना ठोकर मारून तो घरात घुसला. या अपघातामुळे जीवित हानी तर झाली नाही. पण मोठ्या प्रमाणावरती घराचे टू व्हीलर फोर व्हीलर चे नुकसान झालेले आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment