एका बॉल मध्ये 13 धावा, यशस्वी जयवालने रचला अनोखा विक्रम.
भारताने शेवटचा टी-20 सामना 42 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून मालिका 4-1 अशी खिशात घातली. पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात असे काही घडले जे यापूर्वी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाहिले नव्हते. भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने इतिहासाच्या पानात आपले नाव नोंदवले. भारताच्या डावात पहिल्या चेंडूवर 13 धावा झाल्या, हा एक अनोखा विक्रम आहे.
यशस्वी जसवालने पहिल्या चेंडू वरती षटकार मारला बॉल फुलटॉस असल्याकारणाने पंचानी नोबल दिला, व दुसऱ्या फ्री हिट मध्ये त्यांनी आणखीन षटकार मारला. अशा तऱ्हेने एका चेंडू 13 धावांचा विक्रम त्याच्या नावावर ती नोंद झाला.










