कीर्ता विद्यालय, शिवोली प्राथमिक विभागात आषाढी एकादशी निमित्त दिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्मात आला.

👇Click and Listen

कीर्ता विद्यालय, शिवोली प्राथमिक विभागात आषाढी एकादशी निमित्त दिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्मात आला. विद्यार्थ्यांनी संत कालीन वेशभूषा करून दिंडीचा कार्यक्रम यशस्वीरित्या मोठ्या उत्साहात पार पाडला. विठ्ठल माऊलीच्या गजराने दि ‘डीची सुरुवात करण्यात आली. श्री विठ्ठल रखुमाई तसेच वारकऱ्यांची वेशभूषा धारण करून या उपक्रमाला शोभा आणली. अत्यंत आनंदाने व उत्साहाने इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्या नी त्यात भाग घेतला. सदर वारी शाळेच्या प्रा गणातून सुरू करून श्री स्वामी समर्थ मंदिर, राय इथ वळसा घालून परत शाळे च्या प्रा गणात येऊन समारोप झाला. चिमुकल्या वारकऱ्यांच्या मुखातून झालेल्या विठल माऊली च्या गजराने पूर्ण परि सर भक्तीमय झाला. आज बाजूला असलेल्या लोका नी विठ च्या गजरात साथ दिली. या उपक्रमात कीर्ती विद्यालय, शिओली शाळेचे मुख्याध्यापक श्री सुदेश कोचरेकर तसेच अन्य शिक्षिका सौ. शुभांगी आगरवाडेकर, सौ संगीता वायंगण कर, श्री प्रशांत गोवेकर, सौ रेश्मा गोलतेकर व कर्मचारी यांचाही सहभाग दिसून आला. यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यां चे व शाळेच्या प्रशासनाचे लोका ‘कडून कौतुक करण्यात आले. सदर वारीसाठी शाळेचे एनसीसी कॅडेट यांनी वाहतूक निय त्रणासाठी सहकार्य केले.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment