मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी अमित शेटगावकर.

👇Click and Listen

मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी अमित शेटगावकर तर उत्सव समितीच्या पदी न्हानू बाबू शेटगावकर यांची निवड.

पेडणे ( प्रतिनीधी )

मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाची विशेष सभा श्री कळसदेव मांगर या ठिकाणी होऊन नवीन तीन वर्षासाठी विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी अमित शेटगावकर तर यंदाच्या उत्सव समितीच्या पदी न्हानु बाबू शेटगावकर यांची निवड करण्यात आली.

विश्वस्त समिती पुढील तीन वर्षासाठी

मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त समिती पुढील तीन वर्षासाठी अमित वसंत शेटगावकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आली. उपाध्यक्ष सदानंद मोरजकर, सचिव संजय कृष्णा सावंत ,उपसचिव सुभाष शेटगावकर खजिनदार श्रीकृष्ण आजगावकर उपखजिनदार शिवनाथ शेटगावकर सदस्य म्हणून घनश्याम मोरंजकर सोनू शेटगावकर ,उदय आजगावकर, जगन्नाथ वाडजी, हरी नाईक, तर सल्लागार म्हणून जनार्दन शेटगावकर यांची निवड करण्यात आली.

उत्सव समिती

उत्सव समितीच्या अध्यक्षपदी न्हानू बाबू शेटगावकर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष साहिल शेटगावकर ,सचिव रघुनाथ शेट गावकर उपसचिव कृष्ण भगवान शेट गावकर ,खजिनदार श्रीकृष्ण आजगावकर, उपखजिनदार शिवनाथ शेटगावकर सदस्य धनंजय शेटगावकर ,राजन शेटगावकर, दामोदर मोरजकर ,चंद्रकांत शेट गावकर व विसो तुकाराम शेट गावकर यांची निवड करण्यात आली.

सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षपदी दीपक शेटगावकर सदस्य म्हणून विकास आजगावकर गौतम शेट गावकर सोनू के शेडगावकर अमृत मोरजकर विष्णू शेडगावकर प्रभाकर गावकर यांची निवड

निधी समितीच्या अध्यक्षपदी गौतम रामनाथ शेटगावकर सदस्य म्हणून प्रशांत सावंत ,संतोष शेटगावकर अनिल गाड अमृत मोरजकर यांची निवड झाली.

सजावट समितीचे अध्यक्षपदी सोनू शेटगावकर सदस्य भीमसेन शेटगावकर.

प्रसिध्दी व जनसंपर्क अध्यक्ष निवृत्ती शिरोडकर व. विजेश शेटगावकर

पूजा समितीच्या अध्यक्षपदी सत्यप्रसाद आपटे, उदय गाडगीळ, च्यारी कुटुंबीय.

महाप्रसाद समिती अध्यक्ष फुटू सिंग शेटगावकर सदस्य उल्हास शेटगावकर ,संदेश शेट गावकर, ज्ञानेश्वर मोरजकर संतोष च्यारी, सुरेश शेट गावकर यांची निवड.

विसर्जन समिती अध्यक्ष विश्वस्त समिती उत्सव समिती व मरडीकर बंधू

देणगी कुपन समिती अध्यक्ष संदीप मधुकर शेटगावकर सदस्य वसंत मोरजकर विष्णू शेटगावकर, भास्कर शेट गावकर व हरी सदा नाईक यांची निवड करण्यात आली.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment