पेडणे चे आमदार प्रवीण आर्लेकर व GHIDC अध्यक्ष केदार नाईक यांनी स्वातंत्र्य सैनिक स्मारकाची केली पाहणी. 

👇Click and Listen

पेडणे चे आमदार प्रवीण आर्लेकर व GHIDC अध्यक्ष केदार नाईक यांनी स्वातंत्र्य सैनिक स्मारकाची केली पाहणी. 

आज आमदार प्रवीण आर्लेकर व GHIDC अध्यक्ष केदार नाईक यांनी स्वातंत्र्य सैनिक स्मारकाला भेट देऊन संबंधित प्रकल्पाची पाहणी केली व त्याने हे स्मारक येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल असे यावेळी सांगितले. त्याचबरोबर या स्मारकासाठी चार कोटी रुपये ज्यादा रक्कम मंजूर केलेली असून या स्मारकाच्या सुशोभीकरणाकरिता कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू देणार नाही, असे यावेळी सांगितले. हे स्मारक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक उत्कृष्ट असे पर्यटन स्थळ होईल, असे त्यांनी यावे सांगितले

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment