पेडणे तालुक्यात मोठी पडझड, अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना

👇Click and Listen

पेडणे तालुक्यात मोठी पडझड, अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना.

सरमले पेडणे, बाबल गुरव यांच्या शेड वर सावरीचे झाड पडले,, कोटकरवाडा पेडणे येथे, शेखर पेडणेकर, यांच्या घराशेजारी रस्त्यावर, भेंडीचे झाड पडले, ओशालबाग धारगल येथे रस्त्यावर मडाचे झाड पडले, नन्हयबाग येथे औदुंबर स्वार यांच्या घरावर पिंपळाचे झाड पडले, कसर्वरणे, येथे मुख्यरस्त्यावर झाड पडले, पार्से येथे रस्त्यावर झाड पडले, तोर्षे येथे सोमा परब यांच्या शेडवर आंब्याचे झाड पडले, रात्र भर जागून अग्निशामक दलाच्या जवानांनी, रस्ते आणि घरावर झाडे पडलेली कापून महत्वाची कामगिरी केली, सहायक अधिकारी प्रशांत धारगळकर, हवालदार प्रदीप असोलकर,चालक शैलेश हळदणकर, चालक राजेंद्र खरात, जवान अमोल परब, धनंजय वस्त ,यशवंत नाईक, सर्वेश पार्सेकर, शेखर मयेकर, जयराम कानोलकर,राहुल पालयेकर ,

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment