लोकसभा निवडणूक उत्सव 2024 गोवा येथे भूतान व मंगोलिया च्या आंतरराष्ट्रीय निरीक्षकांची भेट.

👇Click and Listen

लोकसभा निवडणूक उत्सव 2024 गोवा येथे भूतान व मंगोलिया च्या आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी ग्रीन इको फ्रेंडली मतदान केंद्र क्रमांक 30 पर्वरी आणि तळीगावला भेट देऊन मतदान कशाप्रकारे पार पडत आहे, याची पाहणी केली.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment