नरेंद्र मोदी राष्ट्रपतींची घेतली भेट आणि सरकार स्थापनेचा केला दावा. शपथविधीसाठी आमंत्रण दिले.

👇Click and Listen

नरेंद्र मोदी राष्ट्रपतींची घेतली भेट आणि सरकार स्थापनेचा केला दावा. शपथविधीसाठी आमंत्रण दिले.

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. त्यांची आज एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.

एनडीएचे नेते नरेंद्र मोदी शुक्रवारी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. खासदारांच्या पाठिंब्याचे पत्रही नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींना सुपूर्द केले. यानंतर राष्ट्रपतींनी NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. 9 जून रोजी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment