पेडणे पोलीस ठाण्यात आरोग्य चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले. 

👇Click and Listen

पेडणे पोलीस ठाण्यात आरोग्य चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले. 

पोलीस हा जनतेचा रक्षक , मग रक्षकाची तब्येत ही ठणठणीत असली पाहिजे, याकरिता पेडणे पोलीस ठाण्यामध्ये आरोग्य चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले. या आरोग्य चिकित्सा शिबिरामध्ये डायबिटीज, कोलेस्टेरॉल, रक्त तपासणी, डोळे तपासणी अशा, आरोग्य विषयी अनेक चाचण्या घेण्यात आल्या. असे यावेळी पेडणे पोलीस अधीक्षक जीवबा दळवी यांनी माहिती दिली. पोलिसांच्या कामात ताण तणाव जास्त प्रमाणावर असल्यामुळे, अशा चाचण्या वेळोवेळी घेऊन, पोलिसांच्या आरोग्य विषयी काळजी घेण्याची गरज आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment