मोरजी नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट्स च्या विद्यार्थ्यांचे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांच्या परीक्षेत यश

👇Click and Listen

मोरजी नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट्स च्या विद्यार्थ्यांचे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांच्या परीक्षेत यश

मोरजी (प्रतिनीधी )

मोरजी येथील बालश्री पुरस्कार विजेती आणि नृत्यांगना व

नाट्य रंभ स्कूल ऑफ आर्ट्स मार्फत वैष्णवी उमा रघुनाथ जोशी ही पेडणे तालुक्यात मोर जी पेडणे मांद्रे व शिवोली या ठिकाणी स्वतंत्र भरतनाट्यम वर्ग घेवून बालकलाकार याना नृत्याचे धडे देण्याबरोबरच गोव्यात विविध ठिकाणी त्यांची कला सादर करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत,त्या पलीकडे जात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय टप्पा टप्प्यात ज्या परीक्षा असतात त्या देण्यासाठी तयारही विद्यार्थ्यांना करत असते.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय निकाल 2024

प्रारंभीक-1st year

Distinction तपस्या म्हापसेकर ९६%, आद्या फ़डते, अनिशा गावडे, उर्वी शेटगावकर,अदिती कोरगावकर, सानवी राऊत, साची राऊत,

प्रथम श्रेणी-मानसी शिरोडकर, आरल मोरजे, पूर्वी शेटगावकर ,दिव्या ढोणे, आध्या मोरजे, Tvisha Shetgaonkar,आर्वी शेटगावकर,साची हरमलकर,आशी मोरजे,करिष्मा शेटगावकर,मृणाल शेटगावकर,रुषम मोरजकर,श्रुष्टी अशवेकर, हर्षली हलर्णकर, निशा शिरोडकर

प्रवेशिका प्रथम-2nd year

प्रथम श्रेणी-दीपाली परब,जीविका गावकर.

या सर्व विद्यार्थ्यांना वैष्णवी जोशी यांचे मार्गदर्शन मिळाले तर विशेष आभार- नृत्य चंद्रिका गुरू संयोगीता पाटील यांचे वैष्णवी जोशी यांनी मानले.

फोटो यशवंत विद्यार्थी नृत्यकलेतील

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment