रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील नव्या करारामुळे जगभरात पसरले भीतीचे वातावरण.

👇Click and Listen

रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील नव्या करारामुळे जगभरात पसरले भीतीचे वातावरण.

रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यात एक लष्करी करार झाला आहे. ज्याच्या अंतर्गत दोन्ही देशांपैकी एकावर हल्ला झाल्यास दुसरा देश त्या देशाला विनाविलंब लष्करी मदत करेल. उत्तर कोरिया आणि रशियामधील या नव्या करारामुळे अमेरिकेसह संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.

युक्रेन व रशिया युद्धामध्ये एक नवीन वळण लागण्याची शक्यता यावरून जगभरामध्ये दर्शविली जात आहे. येणाऱ्या काळामध्ये न्यूक्लिअर शक्तीचा वापर युद्धामध्ये होईल, अशी शंका जगभरातून वर्तवली जात आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment