पेडणे पालिका क्षेत्रात सावरीचे झाड पडून मोठे नुकसान.

👇Click and Listen

पेडणे पालिका क्षेत्रात सावरीचे झाड पडून मोठे नुकसान.
पेडणे पालिका क्षेत्रात फिलिप्स मास्करेजेस, यांच्या घराच्या दगडी कुंपणावर, सावरीचे झाड पडून मोठे नुकसान झाले. हे झाड कुंपणावर, तसेच कार वरती पडल्यामुळे मोठे नुकसान झाले. दुपारी पाऊस येण्यापूर्वी सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे अशा काही घटना, मापसामध्ये देखील, तीन ठिकाणी आंब्याची झाडे पडल्यामुळे मोठे नुकसान झालेला आहे. तरी नागरिकांनी या दिवसांमध्ये सतर्क रहावे असे, आव्हान आम्ही गोवा टीव्ही 24 च्या माध्यमातून, गोव्यातील सर्व नागरिकांना करत आहोत. येत्या काळामध्ये सोसाट्याचा वारा व पाऊस असे कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल, तरी सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment