साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 या साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठीत पुरस्काराठी सौ. सोनाली धीरज परब यांच्या ‘ ओळख’ या कथासंग्रहाचे नामांकन.

👇Click and Listen

साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 या साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठीत पुरस्काराठी सौ. सोनाली धीरज परब यांच्या ‘ ओळख’ या कथासंग्रहाचे नामांकन.

कळ्या टपोऱ्या, वैचित जाता.

ओंजळीत त्या, जमुन येता, हुंगून घेता.

प्रेम, हर्ष, व्यथा.

हिरव्या राणी, पानो पाणी.

उमलूनी आल्या कथा.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment