राहुल गांधी अमेठीतून काँग्रेसचे उमेदवार लगबग नक्की! उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारी.

👇Click and Listen

राहुल गांधी अमेठीतून काँग्रेसचे उमेदवार लगबग नक्की! उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारी.

2024 च्या लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. दरम्यान, राहुल गांधी अमेठीतून काँग्रेसचे उमेदवार असतील अशी मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या उमेदवारीच्या तयारीत व्यस्त आहेत. काँग्रेस मध्ये प्रचंड उत्साह.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment