आ. रोहन खंवटे व ग्लेन टिकलो यांच्या मार्गदर्शनाखाली हळदोणे मतदारसंघातील इतर पक्षांचे कार्यकर्ते बीजेपी मध्ये दाखल.

👇Click and Listen

आ. रोहन खंवटे व ग्लेन टिकलो यांच्या मार्गदर्शनाखाली हळदोणे मतदारसंघातील इतर पक्षांचे कार्यकर्ते बीजेपी मध्ये दाखल.
श्रीपाद नाईक यांना परत एकदा खासदार बनवण्यासाठी व त्यांची डबल हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी जोरदार तयारी
म्हापसा येथे भाजपचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सुमारे १५० भाजपा समर्थकांना भाजप पक्ष्यामध्ये समाविष्ट केल्याने शनिवारी  भाजप अल्दोना ब्लॉक अधिक मजबूत झाला.
या समारंभाला पर्यटन मंत्री रोहन खंवटे  अल्दोना माजी आमदार ग्लेन टिक्लो, उत्तर गोवा भाजपचे उपाध्यक्ष फ्रँकी कार्व्हालो, अल्दोना भाजपचे सरचिटणीस सुनील खाडे माजी सरपंच, पंच सदस्य नास्नोडाचे गोविंद गोवेकर, बस्तोरा माजी सरपंच रॉकी मोनिझ आदी उपस्थित होते. शेखर नाईक, उद्देश च्यारी, विराज च्यारी, माजी का काँग्रेसचे अमर हडफडकर, पोंबुर्पाचे शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment