सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावर आक्षेपार्ह टिपणी केल्याप्रकरणी केली कडक कारवाईची मागणी.

👇Click and Listen

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावर आक्षेपार्ह टिपणी केल्याप्रकरणी केली कडक कारवाईची मागणी.

27 मे आज रोजी श्री अँथनी बारबोज यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत आक्षेपार्ह X या सोशल मीडियावर टिपणी केल्याप्रकरणी श्री अभिषेक बॅनर्जी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कोलवा व मायना कुडतरी पोलीस स्टेशन मध्ये आज तक्रार दाखल केलेली आहे. जाणून बुजून लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे व समाजामध्ये तिडे निर्माण करण्याचे काही लोक काम करत आहेत, तरी त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी त्यांनी यावेळी मागणी केली.

 

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment