एनडीएला जवळपास तीन-चतुर्थांश बहुमत मिळू शकते, 388 ते 408 जागा मिळण्याची अपेक्षा.

👇Click and Listen

एनडीएला जवळपास तीन-चतुर्थांश बहुमत मिळू शकते, 388 ते 408 जागा मिळण्याची अपेक्षा.

लोकसभा निवडणूक 2024 एक्झिट पोल: गोवा टीव्ही 24  एक्झिट पोलच्या अंदाजानुसार 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशात तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन होऊ शकते. लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी 388 ते 408 जागा जिंकून एनडीए तीन-चतुर्थांश बहुमत गाठू शकेल. तर गोव्यातील 2 लोकसभा जागा, उत्तर प्रदेशातील 75 जागा, ओडिसा 17 जागा, छत्तीसगडमध्ये 11 जागा, गुजरात 26 जागा, पंजाबच्या 4 जागा, दिल्ली 7 जागा , मध्य प्रदेश 29 जागा, बिहार 36 जागा, तमिळनाडू 8 जागा, जम्मू काश्मीर 2 जागा, केरळ 3 जागा, कर्नाटक 23 जागा, महाराष्ट्र 36 जागा, राजस्थान 22 जागा, पश्चिम बंगाल 26 जागा, आसाम 12 जागा, या प्रमुख राज्यांमध्ये एनडीए एवढ्या जागा जिंकण्याची शक्यता आहे. सर्व एक्झिट पोल मध्ये “फिर से एक बार मोदी सरकार” असच दिसत आहे, तरी 4 जूनला भारताच्या जनतेपुढे कोणत्या सरकार येणार याचे चित्र स्पष्ट होऊन जाईल.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment