दक्षिण भारतातील राज्यांमध्ये भाजपा येत्या काळात सत्ता स्थापन करण्यासाठीचा दरवाजा या निवडणुकीत उघडेल.

👇Click and Listen

दक्षिण भारतातील राज्यांमध्ये भाजपा येत्या काळात सत्ता स्थापन करण्यासाठीचा दरवाजा या निवडणुकीत उघडेल.

भारतीय जनता पार्टीला हिंदी पट्ट्याची पार्टी असे संबोधले जात होते. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ही ओळख पुसली जाणार आहे असे दिसत आहे.

तेलंगणामध्ये भाजपा 8 ते 10 जागा निवडून आणू शकते. कर्नाटकामध्ये 22 ते 25 जागा निवडून आणू शकते, तमिळनाडू 8 ते 10 जागा निवडून आणू शकते, केरळमध्ये 3 ते 4 जागा निवडून आणू शकते आंध्र प्रदेश मध्ये 4 ते 5 जागा निवडून आणू शकते. भाजपाचा दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न भविष्यात पूर्ण होईल असे दिसत आहे.

भारताच्या सर्व राज्यांत आपले अस्तित्व दर्शवणारी ही एकमेव पार्टी या निवडणुकीत होऊ शकते. यदा कदाचित तमिळनाडू केरळामध्ये येणाऱ्या काळात भाजपाची सत्ता आल्यास आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment