भारताच्या आर प्रज्ञानंद जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर “मॅग्नस कार्लसनचा” केला पराभव. आणि रचला इतिहास.

👇Click and Listen

भारताच्या आर प्रज्ञानंद जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर “मॅग्नस कार्लसनचा” केला पराभव. आणि रचला इतिहास.

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा: भारताच्या आर. प्रज्ञानंदने पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी करत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे. मॅग्नस कार्लसनविरुद्ध बुद्धिबळ खेळातील प्रज्ञानंदचा हा पहिला विजय आहे. 18 वर्षीय आर. प्रज्ञानंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत मॅग्नस कार्लसनचा पराभव केला.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment