लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा.

👇Click and Listen

लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा.

पेडणे (प्रतिनीधी )

वर्ष पद्धप्रमाणे गेली ५७ वर्षे, श्री भगवती हायस्कूल पेडणे, लोकमान्य टिळक जयंती व टिळकांची पुण्यतिथी साजरी करत आले आहेत. लोकमान्यच्या जयंती दिवशी शाळेत ,वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित केली जाते .ही स्पर्धा पेडणे तालुका मर्यादित असून, विजेत्या स्पर्धकांना १ऑगस्ट लोकमान्यच्या पुण्यतिथी वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व पारितोषिके बहाल करण्यात येतात. यंदाही शाळेतून या स्पर्धा यशस्वी रित्या पार पडल्या .त्यांचा निकाल खालील प्रमाणे:-

वक्तृत्व स्पर्धा (मोठा गट)

उत्तेजनार्थ द्वितीय -शरयू शाम नाईक आरोंदेकर

( सेंट जोसेफ हायस्कूल पेडणे.) प्रथम -श्रावणी युवराज परबकर (सरकारी उच्च माध्यमिक हायस्कूल वझरी )

तृतीय क्रमांक -साची संजय परब (हरमल पंचक्रोशी हायस्कूल हरमल)

द्वितीय क्रमांक- पौर्णिमा पावसकर

(साई विद्या मंदिर तोरसे)

प्रथम क्रमांक- सेजल नाईक

( प्रज्ञा हायस्कूल देवसू ,कोरगाव) .

वक्तृत्व स्पर्धा (लहान गट)

उत्तेजनार्थ द्वितीय- रोहित उमेश निंबाळकर

( सेंट जोसेफ हायस्कूल पेडणे.) प्रथम -राधिंनी पेडणेकर (मांद्रे हायस्कूल मांद्रे)

तृतीय क्रमांक -( चार विद्यार्थ्यांना विभागून)

१) श्रेयन काळोजी (श्री भगवती हायस्कूल पेडणे)

२)शुची सुशांत नाईक

(लोकशिक्षण हायस्कूल धारगल) ३)दूर्वा आनंद नाईक (सरकारी उच्च माध्यमिक शाळा ,वझरी) ४)काव्या नाईक( श्री कमळेश्वर हायस्कूल ,देऊळवाडा कोरगाव) द्वितीय क्रमांक- मिष्टी राजेश (सावंत आर.डी.खलप हायस्कूल मांद्रे)

प्रथम क्रमांक -अवनी तीरोडकर (व्हायकांऊट ऑफ पेरनेम हायस्कूल पेडणे)

निबंध स्पर्धा (मोठा गट इयत्ता ८वी ते १०वी)

प्रथम क्रमांक -कु.श्रेया गोंधळी (व्हयकाऊट ऑफ पेरनेम हायस्कूल पेडणे)

द्वितीय क्रमांक- कु.शमिका सिताराम अशवेकर (रमाकांत डी. खलर हायस्कूल मांद्रे)

तृतीय क्रमांक- कु. दिशा दीपक तांडेल( हरमल पंचक्रोशी हायस्कूल हरमल) प्रथम उत्तेजनार्थ-कु.रिया रावजी शेटये (श्री कमळेश्वर हायस्कूल पेठेचा वाडा कोरगाव )

द्वितीय उत्तेजनार्थ- कु. संगीता प्रकाश कुबल( विकास हायस्कूल वाळपे,पेडणे )

तृतीय उत्तेजनार्थ -चैताली गावडे (श्री कमळेश्वर हायस्कूल देऊळवाडा कोरगाव ,पेडणे) निबंध स्पर्धा (लहान गट इयत्ता ५वी ते ७वी )

प्रथम क्रमांक- कु.अदिती गडेकर (व्हायकांऊट ऑफ पेरनेम,हायस्कूल पेडणे,)

द्वितीय क्रमांक-कु.दीपश्री किनळेकर (श्री भगवती हायस्कूल पेडणे)

तृतीय क्रमांक -कु.स्वप्नेश महादेव परब( विकास हायस्कूल वळपे,पेडणे)

प्रथम उत्तेजनार्थ- कु .कृतिका राऊत( मांद्रे हायस्कूल मांद्रे) द्वितीय उत्तेजनार्थ -कु.काजल राठोड (हुतात्मा मनोहर माध्यमिक शाळा पेडणे)

तृतीय उत्तेजनार्थ-कु. साईशा गडेकर (श्रीकमळेश्वर हायस्कूल पेठेचा वाडा कोरगाव)

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment